Zilla Parishad Bharti Sample paper

Following are the Names of High SCORING TOP 20 USERS :
connect_error) {
die(“Connection failed: ” . $conn->connect_error);
}

$sql = “SELECT DISTINCT point_score, name FROM wp_mlw_results where quiz_id = 4 and point_score>30 order by point_score desc Limit 20 “;
$result = $conn->query($sql);

if ($result->num_rows > 0) {
?>

    fetch_assoc()) {
    echo “

  1. Name: ” . $row[“name”]. ” – Marks : ” . $row[“point_score”]. ” ” . $row[“email”]. “
  2. “;
    }
    ?>

close();
?>

Welcome to your ZP Lipik Paper 1

Enter Name Enter City Email Phone Number
( 63 x 3/4 ) / ( 12 x 3/4 ) = ?
जर + म्हणजे - , - म्हणजे x , x म्हणजे / आणि / म्हणजे + तर ६ x ३ + ४ - ५ / १० = ?
निम्नलिखित पैकी कोणता OPERATING SOFTWARE नाही.
ग्राम पंचायतीचे अस्तित्व राज्यघटनेच्या कोणत्या तत्वानुसार आहे ?
जर x+y = १७ व x y = ७२ तर x २ + y २ = ?
संविधान (77 वी घटना दुरुस्ती) ऑक्टोंबर 1995 ………… च्या संदर्भात आहे.
Use the correct preposition in the following sentence. The sun was soon going to set …………. the horizon
Choose the word for the following statements : One who is present every where.
सरिता काय आहे?
स्वराज्य पार्टीचे स्थापना कोण केली?
A writing which cannot be read.
पुढीलपैकी मुळ संख्याची बेरीज किती येईल. 47, 57, 67, 77, 87, 89, 97
एक वर्तुळाच्या वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जीवेची लांबी 17 सेमी आहे, तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती सेमी.
C : I :: E : ?
Choose the correct Antonyms. Deny -
दोन कलम व ३ पेन्सिलची किमत ५ कलमाचे बरोबर आहे. जर एक पेन्सिलची किमत १० रु. आहे , तर ९ कलमांची किमत किती?
Fill in the blanks with the articles. Laxman is ………. honest man.
जर x २ < y २ , y २ > z २ तर खालील पिके कोणता विधान सत्य आहे?
गटात न बसणारा घटक ओळखा.
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण होत्या?
महात्मा गांधीनी 'सत्याग्रह' शब्दाचा प्रयोग पहिला वेळीस कुठे केले?
Use the correct conjunction in the following sentence. She was late ………….. She missed her bus.
एक वस्तू १,९९५ रु. विकली तर ५% तोटा होतो. ५% नफा होण्यासाठी ती वस्तू किती रुपयांस विकावी?
राज्यात E-Office प्रकल्प अमलात आणणारा सर्व प्रथम जिल्हाधिकारी कार्यालय कोणते आहे?
तीन क्रमवार विषम संख्यांची बेरीज y आहे, तर त्यातील सर्वात मोठया विषम संख्येच्या पुढील सम संख्या लिहा.
What kind of adverb is used in the following sentence
12. 2 , 5 आणि 9 ने भाग जाणारी खालीलपैकी कोणती संख्या आहे.
खंडवहनाचा सिध्दांत …………... या शास्त्रज्ञाने मांडला.
एक परीक्षेत ३६ % विद्यार्थी गणितात व २६ % विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले. १०% विद्यार्थी दोन्ही विषयांत नापास झाले तर किती % विद्यार्थी पास झाले?
भुंकपप्रवण भागात बांधलेली घरे अशा प्रकारचे धक्के (हादरे) सहन करु शकणारी असावी.
सुर्याची ऊर्जा निर्मिती कशामुळे होते ?
दगडबिगड ' हा कोणत्या प्रकारचा साधित शब्द आहे?
जर पाच वस्तूंचा खरेदीच्या किमतीला चार वस्तू विकल्या तर नफा किती टक्के मिळेल?
घटना समिती कोणत्या कायद्यानुसार सार्वभौम बनली ?
निम्नलिखित पैकी OUTPUT DEVICE कोणते आहे. 1. KEY BOARD 2. CARD READER 3. PRINTER 4.MONITOR योग्य पर्याय निवडा
समाजात वावरणारे असले 'साप ' ठेचून काढले पाहिजेत' या वाक्यात 'साप' चा अर्थ सर्प नसून तर दुष्ट माणसे असे आहे, तर उपरोक्त वाक्यातून प्रकट होणार्या अर्थला:
सामिसे चांगले झाले आहेत' या वाक्याचे उदगारार्थी रूप कसे होईल
अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. - वाहने सावकाश चालवा
मधु पुस्तक वाचतो' प्रयोग ओळखा.
सचखंड एक्स्प्रेस कोणत्या दोन नगरांना जोडते
राज्यघटनेत करण्यात आलेल्या कोणत्या घटनादुरुस्तीनुसार संपत्तीचा अध्यिाकार वगळण्यात आला ?
सोडवा. 9999 - 999 - 99 - 99 = ?
खालीलपैकी चुकीची मांडणी कोणती.
राज्यसभेवर नामनियुक्त सभासदांची संख्या किती ?
5 x 7/10 - 2 x 3/5 = ?
एका 18 सेमी लांबी व 8 सेमी रुंदी असलेल्या आयाताची लांबी 2/3 पट केली व रुंदी 3/2 पट केली, तर त्यच्या क्षेत्रफळावर कोणता परिणाम होईल
1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये असणाऱ्या एकूण मुळ संख्या किती. ?
145796 + 237985 + 340213 + 356 = ?
पांधन रस्ता मुक्ती अभियान सर्वप्रथम कोणत्या जिल्ह्यात सुरु झाला.
उन्मेषने 4880.80 रुपये किंमतीच्या 16 खुर्च्या खरेदी केल्या, तर एका खुर्चीची किंमत किती असेल ?

Be sure to click Submit Quiz to see your results!
50 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *