Arogya Vibhag Bharti 2022

Arogya Vibhag Bharti 2022

Arogya Vibhag Bhaarti 2022: Minister Girish Mahajan has announced that he will recruit 10 thousand posts in the health department. Minister Mahajan informed in the press conference that the advertisement will be released between January 1 and January 7 and the recruitment exam will be held between March 25 and 26, and the candidates will be selected by April 27.

 आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती, मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

 येत्या काही महिन्यांत राज्य सार्वजनिक आरोग्य विभागात १० हजार १२७ पदांसाठी मेगा भरती करणार आहे. आरोग्यसेवक, आरोग्यसेविका आणि लॅब टेक्निशियन अशा अनेक पदांसाठी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ना. गिरीश महाजन यांनी मुंबई येथे दिली.

 मार्च २०१८ मध्ये जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागाच्या १३ हजार जागांची भरती निघाली होती. त्यावेळी साडेअकरा लाख उमेदवारांनी अर्ज केले होते. परंतु, कोरोना काळामुळे, आरक्षणाच्या अडचणींमुळे तसेच महापोर्टलच्या रद्द होण्याने दरम्यानच्या काळातील भरती होऊ शकली नाही. परंतु, नव्याने स्थापन झालेल्या सरकारने आरोग्य विभागात १० हजार १२७ पदांची भरती करण्याचा निर्णय घेतल्याचे ना. महाजन म्हटले.

 जानेवारीत येणार जाहिरात 

 फेब्रुवारी – मार्च दरम्यान या परीक्षा होणार आहेत. दि. २७ मार्च ते २७ एप्रिलपर्यंत सर्व जागा भरून नियुक्तिपत्रे दिली जाणार असल्याचे ना. महाजन यांनी स्पष्ट केले. त्यासाठी १ ते ७ जानेवारी दरम्यान जाहिरात प्रसिद्ध होईल. त्यानंतर महिनाभरात तांत्रिक अडचणी दूर केल्या जातील, तर २५ ते ३० जानेवारी या काळात अर्जांची छाननी होईल. त्यानंतर ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान पात्र उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याने दि. २५ ते २६ मार्च या काळात परीक्षा होतील.

 कोरोनात सेवा बजावलेल्यांना प्राधान्य 

 कोरोना काळात राज्यामध्ये मागील दोन ते अडीच वर्षांत कंत्राटी कामगार म्हणून वैद्यकीय सेवा बजावलेल्यांना आरोग्य विभागाच्या भरतीत प्राधान्य दिले जाणार आहे. त्यासाठी या कंत्राटी सेवा बजावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाची नोंद घेऊन त्यांचे गुणांकन करण्याची कार्यपद्धती मुख्य सचिवांनी ठरवावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे ना. गिरीश महाजन यांनी सांगितले.


Arogya Vibhag Bharti 2022- The examination scheduled for October 15 and 16 of the Health Department under Group C of the Rural Development Department of the Government of Maharashtra has been cancelled. This examination will be conducted mainly for the five posts of health care worker, health nurse, laboratory technician, drug manufacturer and health supervisor in group C and this examination will be conducted through the district selection board.

15 आणि 16 ऑक्टोबरला होणारी आरोग्य विभागाची परीक्षा रद्द

महाराष्ट्र शासनातील ग्रामविकास विभागाच्या गट क अंतर्गत येणाऱ्या आरोग्य विभागाची 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी होणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. या होऊ घातलेल्या परीक्षा संबंधीचे नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असून ही परीक्षा रद्द होण्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे नेमके याच दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा  होणार असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

आरोग्य विभागाची ही परीक्षा प्रत्येक जिल्ह्यात होणार असून जिल्हाधिकार्‍यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा दुय्यम निवड मंडळामार्फत ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

या अगोदरचे वेळापत्रक पाहिले तर 15 आणि 16 ऑक्टोबरला या पदांसाठी परीक्षा होणार होती व 17 ते 31 ऑक्‍टोबर दरम्यान या परीक्षेचा निकाल जाहीर करून यासाठी पात्र उमेदवारांची यादी सुद्धा जारी करण्यात येणार होती. परंतु आता ही परीक्षा रद्द करण्यात येणार असून नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.

या पदांसाठी होणार आहे ही परीक्षा

 ही परीक्षा गट क मध्ये आरोग्यसेवक, आरोग्य सेविका तसेच प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या पाच पदांसाठी ही भरती प्रक्रिया मुख्यत्वेकरुन राबवली जाणार असून जिल्हा निवड मंडळामार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे.


Arogya Vibhag Bharti 2022: The recruitment exam schedule for five cadres of Group C cadre in the Health Department has been announced. Accordingly, the exam will be conducted on 15th and 16th October. Read More details are given below.

आरोग्य विभाग ‘ गट क ’मधील पदांसाठी ऑनलाइन परीक्षा १५ ,१६ ऑक्टोबरला

महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेमध्ये आरोग्य विभागात रखडलेली भरती प्रक्रिया (Health Department Maharashtra Recruitment) आता तीन वर्षांनी मार्गी लागण्याची चिन्हं आहे. नुकतेच राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून आरोग्य विभागातील गट क साठी भरतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार आता 15, 16 ऑक्टोबरला ‘क’ गटाच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. परीक्षेनंतर 15 दिवसांत निकालही जाहीर केला जाणार असल्याची माहिती राज्य सरकार कडून देण्यात आली आहे.

आरोग्य विभागात गट क च्या नोकरभरतीमध्ये आरोग्य सेवक ,आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक या पाच पदासाठी नोकरभरती होणार आहे.मागील वर्षी 24 ऑक्टोबरला आरोग्य विभागाची गट क आणि गट ड वर्गासाठी परीक्षा झाली होती. त्यावेळी या परीक्षेत घोळ झाल्याचं निदर्शनास आल्याने पुढील सारी प्रक्रिया बारगळली होती. तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तेव्हा सारी भरती प्रक्रिया रद्द करून सरकार नव्याने परीक्षा घेईल अशी घोषणा केली होती. त्यानुसार आता या परीक्षा नव्याने घेतल्या जाणार आहेत.

आता नव्याने परीक्षेचा सारा कार्यक्रम बनवण्यात आला आहे. यामध्ये कोणत्या कंपनीकडून परीक्षा घेतली जाईल ते विद्यार्थ्यांची हॉल तिकीट्स, परीक्षा, परीक्षेनंतर उत्तरसूची जाहीर करणं, त्यामधील आक्षेप पाहणं आणि अंतिम निकाल लावणं याचा समावेश आहे. त्यासाठी दिलेल्या गाईडलाईन्स आणि वेळापत्रक तंतोतंत न पाळल्यास शिस्तभंगविषयक कारवाईचाही इशारा देण्यात आला आहे.

Download GR

Arogya Vibhag Bharti 2022:  As per the latest GR On October 24 for Group C post through Health Department; It has been approved to cancel the examination held on October 31 for the post of group ‘D’. In the newly published advertisement for this exam, the old candidates will not be required to apply a new. Similarly, according to the new advertisement, new candidates will be able to apply by paying the examination fee. Read More details are given below.

पेपरफुटी झालेली वादग्रस्त आरोग्य विभागाची गट ‘क’ व गट ‘ड’ची परीक्षा राज्य शासनाने अखेर रद्द केली आहे. नव्याने घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी यापूर्वीच्या पात्र उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही, असे याबाबतच्या जाहिरातीमध्ये नमूद केले आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाकडून घेण्यात आलेल्या गट क व ड च्या दिनांक 24/10/2021 व 21/10/2021 रोजी घेण्यात आलेली परीक्षा प्रक्रीया रद्द करण्यास मान्यता दिली आहे. नवीन परीक्षेसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठीच्या जाहीरातीमध्ये रद्द केलेल्या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा अर्ज करावा लागणार नाही असे विभागाने सांगितले आहे, तसेच नव्याने अर्ज करतील त्या उमेदवारांना परीक्षा फी सह अर्ज करावे लागतील, तसेच त्यांना इतर अटी लागू असणार आहेत. 2 महिन्याच्या आत छाननी संपवावी अशा सूचना विभागाकडून करण्यात आल्या आहेत.

परीक्षा तातडीने घ्यावी

आरोग्य विभागाच्या दोन्ही परीक्षांच्या माध्यमातून सुमारे सहा हजार जागांची पदभरती होणार असल्याने, राज्यातील सुमारे चार लाख उमेदवारांनी अर्ज भरले होते. मात्र, या भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्यामुळे एकाही उमेदवाराला भरतीबाबत विश्वास नाही. अशा परिस्थितीत पदभरती परीक्षा पुन्हा घ्यावी, अशी मागणी उमेदवारांकडून करण्यात येत आहे. परीक्षा पुन्हा घेण्यासाठी सरकारने तीन नव्या खासगी कंपन्यांची नेमणूक केली आहे. मात्र, परीक्षा कधी होणार, ऑफलाइन होणार की ऑनलाइन असे अनेक प्रश्न उमेदवारांसमोर आहेत. त्यामुळे परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेण्याबाबत तातडीने अंमबजावणी करण्याची मागणी ‘एमपीएससी समन्वय समिती’चे राहुल कवठेकर यांनी केली आहे.

Arogya Vibhag Bharti 2022

सरकारचे म्हणणे काय?

‘आरोग्य विभागामार्फत गट ‘क’ पदासाठी २४ ऑक्टोबरला; तर गट ‘ड’ पदासाठी ३१ ऑक्टोबरला घेतलेली परीक्षा रद्द करण्याला मान्यता देण्यात आहे. या परीक्षेसाठी नव्याने प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीत, जुन्या परीक्षार्थ्यांना नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता भासणार नाही. त्य़ाचप्रमाणे नवीन जाहिरातीनुसार नवीन अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा शुल्क भरून अर्ज करता येणार आहे,’ असा निर्णय सरकारच्या अतिरिक्त सचिव अर्चना वालझाडे यांनी परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध केला. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि आरोग्य सेवा संचालनालयाला वालझाडे यांनी दिल्या.


Arogya Vibhag Bharti 2022 latest updates : The Arogya Vibhag has decided to cancel the previous examinations for the posts of group C and group D as it was found to be irregular. Now the Health Minister Rajesh Tope also said that the exams would be conducted in the next few months through TCS or MKCL. The New Arogya Vibhag Bharti 2022 Examine Schedule will be published soon on official website. Candidates keep visit on our website govexam.in for the latest updates regarding this Bharti so till continue practice and solve the given papers set.

आरोग्य विभागाच्या ग्रुप क आणि ड परीक्षा लवकरच होणार

 1. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट  क आणि गट ड पदांसाठी झालेल्या परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्याचे स्पष्ट झाल्याने या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. तसेच या परीक्षा येत्या काही महिन्यात ‘TCS’किंवा ‘MKCL’ या संस्थांमार्फत घेण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
 2. आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील 2739 आणि गट ड संवर्गातील 3466 अशा एकूण 6205 पदांच्या भरतीसाठी सरळसेवा परीक्षा झाल्या होत्या. परंतू परीक्षांमध्ये झालेला गोंधळ पाहता ही भरती प्रक्रीया रखडली आहे.
 3. या परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्यात येणार होत्या परंतू नियोजित तारखेच्या काही तास आधीच ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. नंतर ऑक्टोबरमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. या दोन्ही परीक्षांचे पेपर आधीच फुटल्याचे पोलिसांच्या तपासाअंती स्पष्ट झाले.
 4. परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल़्यानंतरही आरोग्य विभाग ठोस निर्णय घेत नसल्याने विद्यार्थ्यांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. त्यामुळे या दोन्ही संवर्गाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. या दोन्ही परीक्षा नव्याने घेण्यात येणार आहे

Arogya Vibhag Bharti 2022 Exam Dates Schedule Details – Arogya Vibhag (Health Minister) Rajesh Tope said on Tuesday that the process of re-taking both the exam (Arogya Vibhag Group C & Group D) was underway as it was clear that the question papers of the Arogya Vibag Bharti Exam for the C and D groups in the state government’s health department had been leaked.

Health Minister Rajesh Tope said that a detailed report is expected from the police regarding the leak of health recruitment question papers. It has been revealed that the question paper of class ‘D’ in the recruitment process had gone viral. We are in the process of re-examining the position. It has come to light that the question papers of group ‘C’ had also reached 500-600 candidates before the examination. Police are investigating the matter and have not yet reached a conclusion. Their final report must come.

We would have had a direct discussion with Chief Minister Uddhav Thackeray and Deputy Chief Minister Ajit Pawar regarding these examinations. Therefore, both these examinations will be conducted soon and the recruitment process will be completed. The Cabinet has decided that the recruitment should be done online from reputed institutes. Nominated companies will be informed by the decision of General Administration Department. After that, we will complete the proceedings regarding this examination, said Tope.

आरोग्य विभाग भरती परीक्षा पुन्हा होणार; तारखा लवकरच

‘राज्य सरकारच्या आरोग्य विभागातील क आणि ड गटाच्या पदभरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचे (paper leak) स्पष्ट झाल्याने, या दोन्ही परीक्षा पुन्हा घेण्याची कार्यवाही सुरू आहे,’ अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी मंगळवारी दिली.
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, की आरोग्य भरतीच्या प्रश्नपत्रिका फुटीसंदर्भात पोलिसांचा सविस्तर अहवाल अपेक्षित आहे. भरती प्रक्रियेतील ‘ड’ वर्गाची प्रश्नपत्रिका व्हायरल झाली होती, असे उघड झाले आहे. या पदासाठी पुनर्परीक्षा घेण्याची प्रक्रिया आम्ही सुरू करीत आहोत. ‘क’ गटाच्या प्रश्नपत्रिकाही पाचशे-सहाशे उमेदवारांपर्यत परीक्षेपूर्वी पोहोचली होती, अशी माहिती समोर आली आहे. त्या दृष्टीने पोलिस तपास सुरू असून, अद्याप ते निष्कर्षापर्यंत आलेले नाहीत. त्यांचा अंतिम अहवाल येणे आवश्यक आहे. या परीक्षांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली असता, पदभरती परीक्षा पुन्हा घेणे योग्य असल्याच्या निष्कर्षापर्यंत आम्ही आलो आहेत. त्यामुळे या दोन्ही परीक्षा लवकरच घेऊन पदभरतीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. नामांकित संस्थांकडून ऑनलाइन पद्धतीने ही भरती करावी, असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. त्याबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयाद्वारे नामांकित कंपन्यांची माहिती देण्यात येईल. त्यानंतर या परीक्षेसंदर्भातील कार्यवाही पूर्ण करू, असे टोपे यांनी सांगितले

आरोग्य विभाग भरती गट ‘क’ रिक्त जागेचा तपशील प्रकाशित

Here we provide the latest updates of Arogya Vibhag Bharti 2022. Today the official website of Arogya Vibhag Maharashtra published the Vacant Seats Details Lists for all District in Maharashtra. District wise list shows the vacant sits in that particular district. The Vacant Seats for Pune, Latur, Nashik, Kolhapur, Nandurbar, Thane, Nagpur, Aurangabad, Akola, Osmanabad, Buldhana, Washim, Chandrapur, Bhandara, Wardha, Gondia, Gadchiroli, Mumbai, Ulhasnagar, Mira Bhayander, Raigad, Solapur, Satara, Palghar, Jalgaon, Ratnagiri, Ahmednagar , Sindhudurg, Parbhani, Hingoli, Beed, Buldhana, Yavatmal, Dhule, Amravati, Yavatmal, Chandrapur etc., district has been published by Arogya Vibhag Maharashtra. Click on the link below to view the list:

Arogya Vibhag Bharti 2022 Papers

Arogya Vibhag Bharti 2022 Update : Latest updates regarding the Arogya Vibhag Bharti 2022 is given here. The Class C and Class D examinations were conducted by the Department of Public Health. Pune Cyber Police submitted a report to the state government about three months ago. After this, the MPSC Coordinating Committee and the students demanded cancellation of the examination. However, after a reversal of the six-month period, the government has not decided to cancel the exam or decide on the outcome.

Mega Bharti 2022 मेगा भरती जाहिरात २०२२

राज्यभर गाजलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वर्ग ‘क’ आणि वर्ग ‘ड’ परीक्षेतील घोटाळाप्रकरणी अनेकांना अटक करण्यात आली. परीक्षेचा पेपर फुटल्याचा अहवाल पुणे सायबर पोलिसांनी राज्य सरकारकडे तीन महिन्यांपूर्वीच सादर केला. यानंतर ‘एमपीएससी’ समन्वय समिती आणि विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करण्याची मागणी लावून धरली. मात्र, सहा महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही सरकारने परीक्षा रद्द करण्याचा किंवा निकालाबाबत निर्णय घेतला नाही.

Arogya Vibhag Talasari Bharti 2020

Arogya Vibhag Bharti 2022 Latest News

राज्याच्या आरोग्य विभागाने २४ आणि ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी गट ‘क’ आणि ‘ड’ या संवर्गातील विविध पदांच्या परीक्षा घेतल्या. आत्र, या परीक्षेत घोटाळा झाल्याचे उघडकीस आल्याने यात अनेकांना अटक करण्यात आली. त्यांची चौकशी सुरु आहे. एमपीएससी समन्वय समितीने आणि विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करण्याची वारंवार मागणी केली आहे.

Arogya Sevika Bharti Exam Old Papers are given here


Arogya Vibhag Bharti 2022

Arogya Vibhag Nashik Recruitment 2022: Public Health Department Maharashtra invites applications for recruitment to the Medical Officer under Croup A posts. In Arogya Vibhag Recruitment 2021 there are total of 1152 vacancies of the posts to be filled. Interested candidates apply online before 21st Aug 2021

Maha Arogya Vibhag Bharti 2022 Details

? Department Name
Department of Public Health, Maharashtra
? Recruitment Name
Arogya Vibhag  Recruitment 2021
? Name of Posts (पदाचे नाव)  Croup A (Medical Officer)
#️⃣Total Vacancies (पदसंख्या)  1152 Vacancies
?Application Mode  Online Application Form
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.arogya.maharashtra.gov.in

Vacancy Details of Department of Public Health Nashik Recruitment

1 Group A (Medical Officer )  1152

? Educational Qualification Eligibility For Medical Officer Recruitment

शैक्षणिक पात्रता  

 • For Group D- Medical Officer 
MBBS

⏰ All Important Dates  

⏰ Last Date  21/08/2021

How to Apply For Public Health Department 2022

 • Click on given link, then new window will open
 • Fill all required details
 • Mention education qualifications, experience, age etc details in the applications
 • Also need to upload their all documents & certificates as necessary to the posts
 • Submit application from before last date

Important Link of Department of Public Health Bharti 2022

📡 वेबसाईट लिंक
ऑनलाइन अर्ज करा
जाहिरात

State Health Minister Rajesh Tope had last month announced that 12,000 posts would be filled in the state’s health department immediately.A private agency has been decided to recruit 12,000 posts in the ‘C’ and ‘D’ categories in the health department. The advertisement will be called for applications till August 9. One thousand more medical officer posts will be filled in the next four days

आरोग्य विभागातील चतुर्थश्रणी मधील 12000 पदांची होणार भरती

आरोग्य विभागातील पदभरती प्रक्रिया जोरात सुरू आहे. ‘क’ व ‘ड’ संवर्गातील बारा हजार पदे भरतीसाठी खासगी एजन्सी निश्‍चित झाली आहे. नऊ ऑगस्टपर्यंत अर्ज मागविण्यासाठी जाहिरात देणार आहे. येत्या चार दिवसांत आणखी एक हजार वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरली जातील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी (ता. एक) येथे दिली.

टोपे म्हणाले, ‘क’ व ‘ड’ वर्गातील पदे भरतीसाठी निश्चित केलेल्या खासगी एजन्सीसोबत करार करून बारा हजार पदांसाठी अर्ज मागविले जातील. यासंदर्भात काढल्या जाणाऱ्या जाहिरातीत भरती प्रक्रियेचे सर्व नियम, निकष असतील. गट ‘अ’चे एक हजार डॉक्टर, ‘स्पेशालिस्ट’ व ‘एमबीबीएस’ डॉक्टर्स भरले. त्याच पद्धतीने हीच आणखी एक हजार पदे येत्या चार दिवसांत भरणार आहोत.

या पदांसाठीची प्रक्रिया दुसऱ्या एका एजन्सीमार्फत राबविली जाणार आहे. गट ‘अ’ मधील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी समुपदेशन पद्धतीने परीक्षा न घेता गुणांवरच नेमणुका केल्या जातील. अडचणी न आल्यास आरोग्य विभागातील सर्व जागा दोन महिन्यांत भरल्या जातील, अशी माहितीही आरोग्यमंत्री टोपेंनी दिली


 महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागात 2 हजार 226 पदांची होणार भरती

State Health Minister Rajesh Tope had last month announced that 16,000 posts would be filled in the state’s health department immediately. Accordingly, a government order has been issued for the creation of 2,226 posts. The posts of Pharmaceutical Officer, Medical Officer Group A, Group B, Health Assistant Group-C, Assistant Nurse, Multipurpose Health Worker, Assistant Nurse Maternity, Part-time Female Attendant will be filled. The recruitment will take place in Satara, Aurangabad, Buldana, Nagpur, Ahmednagar, Jalna, Nandurbar, Gondia Wardha, Yavatmal, Solapur, Osmanabad, Palghar, Chandrapur, Raigad, Latur, Satara, Kolhapur, Washim, Nanded and Pune.

 राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मागच्या महिन्यात राज्यात आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती होणार असल्याची माहिती दिली होती. त्यानुसारच आता 2 हजार 226 पदांच्या निर्मितीसाठी शासकीय आदेश जारी करण्यात आला आहे. राज्यातील एकूण 118 आरोग्य संस्थांकरीता 812 नियमित पदे निर्माण करण्यास तसेच 1 हजार 184 कुशल मनुष्यबळ सेवा, 226 अकुशल मनुष्यबळ सेवा अशी एकूण 2 हजार 226 पदे उपलब्ध करुन घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या या आदेशात असं सांगण्यात आलं आहे की, या 2 हजार 226 पदांपैकी काही पदे नियमित, तर काही कंत्राटी पद्धतीने निर्माण करण्यात आहेत. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, ट्रामा केअर युनिट यासाठी ही पदे निर्माण केली आहेत. आता केवळ पदनिर्मितीचे आदेश जारी करण्यात आले असून त्याच्या भरतीच्या प्रक्रियेची कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

औषध निर्माण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी गट अ, गट ब, आरोग्य सहाय्यक गट- क, सहाय्यक परिचारिका, बहुउद्देशिय आरोग्य कार्यकर्ता, सहाय्यक परिचारिका प्रसविका, अंशकालीन स्त्री परिचर अशी पदे भरण्यात येणार आहे. सातारा, औरंगाबाद, बुलडाणा, नागपूर, अहमदनगर, जालना, नंदुरबार, गोंदिया वर्धा, यवतमाळ, सोलापूर, उस्मानाबाद, पालघर, चंद्रपूर, रायगड, लातूर, सातारा, कोल्हापूर, वाशिम, नांदेड आणि पुणे या ठिकाणी ही भरती होणार आहे.


 महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागात 16 हजार पदांची होणार भरती

The state government will recruit 16,000 different posts in Public Health Department. This includes about 4,000 posts in Class A and B and 12,000 posts in Class 3 and Class 4. The health minister has already announced that 50 per cent of the posts related to patient services will be filled and now 100 per cent vacancies will be filled. For more details click here

राज्य शासन तब्बल 16 हजार विविध पदांची भरती करणार आहे. यामध्ये अ वर्ग व ब वर्गातील सुमारे चार हजार पदे तर तृतीय व चतुर्थ श्रेणीतील 12 हजार पदांचा समावेश आहे. रुग्ण्सेवेशी निगडित 50 टक्के पदे पदभरती मान्यता यापूर्वीच मान्यता दिली असून आता 100 टक्के रिक्त पदे भरणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.

In State health department 16,000 posts will be filled. Orders have been issued to start the recruitment process immediately, said state health minister Rajesh Tope. Other posts including doctors, wordboys, drivers will be filled

राज्याच्या आरोग्य विभागात 16 हजार पदांची भरती केली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यामध्ये डॉक्टर्स, वॉर्डबॉय, ड्रायव्हरसह इतर पदे भरली जाणार आहेत.

राज्यातील आरोग्य विभागात होणाऱ्या भरतीबाबत राजेश टोपे यांनी माहिती दिली. ते म्हणाले, ‘अ वर्गाची परीक्षा MPSC च्या माध्यमातून घेतली जाईल. ब वर्गात डॉक्टर्सच्या मुलाखती घेऊन पदभरती केली जाईल. क आणि ड वर्गाची परीक्षा एजन्सीच्या माध्यमातून घेतली जाईल. याशिवाय ॲडमिनिस्ट्रेशनच्या जागाही भरल्या जातील. ही पदे भरल्यानंतर आरोग्य विभागात स्थिरता निर्माण होईल. अ आणि ब वर्गातील प्रत्येकी 2 हजार आणि क, ड वर्गातील प्रत्येकी 12 हजार पदे भरणार आहोत. यामध्ये डॉक्टर्स, ॲडमिनिस्ट्रेशनसह वॉर्ड बॉय, ड्रायव्हर यासारखी पदे असतील, असेही त्यांनी सांगितले.


Arogya Vibhag Hall Ticket 2022 Download –

Arogya Vibhag Exam 2022 is starting on 28 February 2021 all over Maharashtra on the same date, as Arogya Vibhag Hall Ticket/Admit Card is available to download on www.mahaarogyabharti.com. This exam is conducting to recruitment for various posts . You can download admit card for Arogya Vibhag Exam by clicking on the below download links.

येथे क्लिक करून प्रवेशपत्र डाऊनलोड करा


Maharashtra Arogya Vibhag Mega Bharti 2022

Arogya Vibhag Mega Bharati 2022: Maharashtra Health Department publihsed recruitment for the posts of various posts under Group C. There is a total of 3334+ vacancies available for these posts. “Candidates who filled the application form in February 2019 will be eligible for this recruitment test.“ For More details check the given PDF.

शासनाच्या संदर्भादिन पत्रान्वये आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील रिक्त पदांपैकी 50 टक्के पदभरतीस मान्यता मिळालेली आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागातील गट-क पदभरती आजपासून सुरु करण्यात आलेली आहे. गट-क पदांच्या अंदाजे 3334 जागा रिक्त आहेत. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

9 thoughts on “Arogya Vibhag Bharti 2022”

 1. Wow nice i am Bsc nursing so i can apply this post…
  Yiu are always doing well thanks for share this information

  Reply
 2. I am D -pharm (sy bsc) l work as store officer in analax pharma waluju for 3-4 yr . I also run my own medical for 2yr At present l have no work l want job

  Reply

Leave a Comment