Arogya Vibhag Aurangabad Bharti 2020

Aurangabad Arogya Vibhag Bharti 2020

Arogya Vibhag Aurangabad Recruitment 2020: Zilla Parishad Aurangabad is going to recruit eligible applicants to  Medical officer, Staff Nurse, Health Women Servants, Health Men Servants posts on a contract basis. In Arogya Vibhag Aurangabad Recruitment 2020 there are total 280 vacancies of these posts to be filled. Eligible applicants to these posts can appear for an interview to the given address. A walk in interview is going to held from 1st April 2020 to 8th April 2020.

औरंगाबाद आरोग्य विभाग, औरंगाबाद नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे कर्मचारी परिचारिका, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य महिला सेवक, आरोग्य सेवक पुरुष पदांच्या 280 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 1 ते  8 एप्रिल 2020 दरम्यान मुलाखतीला उपस्थित राहावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

 

Arogya Vibhag Aurangabad Bharti 2020 Details

? Department Name
Health Department Aurangabad
? Recruitment Name
Arogya Vibhag Aurangabad Recruitment 2020
? Name of Posts (पदाचे नाव)  Medical officer,  Staff Nurse, Health Women Servants, Health Men Servants
#️⃣Total Vacancies (पदसंख्या)  280 Posts
?Application Mode  Walk In Interview
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.aurangabadzp.gov.in

पदांची तपशीलवार माहिती

1 Medical officer 170 Posts
2 Staff Nurse 110 Posts
3 Health Women Servants 187 Posts
4 Health Men Servants     60 Posts

[quads id=2]

? Educational Qualification Eligibility For Arogya Vibhag Recruitment
शैक्षणिक पात्रता 

  • For Medical officer
MBBS,MD,Medicine/ Anaesthesia
  • For Staff Nurse
  • For Health Women Servants
  • For Health Men Servants    

⏰ All Important Dates

⏰ Interview  Date 01/04/2020 to 08/04/2020

How To Apply For Health Department Aurangabad Bharti 2020:

  • Interested applicants to the posts can bring their applications to apply to these posts
  • For an interview, applicants have to carry their applications duly filed with all required details
  • Mention education qualifications, experience, age etc details in the applications
  • Also, need to bring their all original documents & certificates as per the requirement to the posts
  • Walk in Date : 1st April 2020 to 8th April 2020

Application address to: मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद् औरंगाबाद

Important Link of Arogya Vibhag Bharti 2020

📡 वेबसाईट लिंक
📄 जाहिरात

Maharashtra 10th Paper Exam Dates

Important Information About 10th Exam Date

Maharashtra SSC Geography Paper Exam Dates: The state education minister Varsha Gaikwad  announced cancellation of 10th class last paper which is rescheduled due to the Corona Virus. Geography paper of 10th Class will be held after the 15th April 2020. Read the details given below carefully and keep visit us.

According to the latest news, the notification for the remaining geography paper of Maharashtra Board of Secondary and Higher Secondary Education is going to be done after April 15. As the outbreak of corona, the Minister for Education said that a decision would be taken after March 31 in this regard. But now the paper will be taken after April 15 as per the status of lockdown in the country, according to a circular of the school education department.

अकरावी प्रवेशासंदर्भात नवीन अपडेट

 

प्राप्त बातमी नुसार दहावी-बारावीचे सुरवातीला झालेले पेपर तपासण्यासाठी विविध शाळांकडे येऊ लागले आहेत. तसेच काही विषयांचे किंवा शाळांचे काही पेपर अद्याप पोस्टात आहेत. शाळेत पेपर्स असून सुद्धा सध्या “लॉकडाउन’ असल्याने शिक्षकांना शाळेत येता येत नाही. अशा स्थितीत काय करावे, अशी विचारणा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने शासनाकडे केली होती. तेव्हा शासनाने “लॉकडाउन’ शिथिल झाल्यानंतर हे पेपर शिक्षकांनी मुख्याध्यापकांकडून घेऊन घरी तपासण्यास शासनाने परवानगी दिली आहे.परंतु यात , खरा प्रश्‍न आहे तो “लॉकडाउन’ शिथिल केव्हा होणार याचा? तसेच पुढे होणाऱ्या नववी व अकरावीच्या परीक्षेबाबत शासनाने 15 एप्रिलनंतर निर्णय घेतला जाईल असे जाहीर केले आहे. त्याचबरोबर दहावी भूगोल विषयाच्या पेपरबाबतचा निर्णय 15 एप्रिलनंतर घेण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. त्यामुळे भूगोलचा पेपर केव्हा होणार याबाबत अद्याप सर्व विद्यार्थ्यांमध्ये अनिश्‍चितताच आहे.

Nashik Municipal Corporation Safai Karmchari Recruitment 2020

Nashik Mahanagarpalika Safai Kamgar Bharti 2020

Nashik Mahanagarpalika Recruitment 2020 : In Nashik Municipal Corporation there were approximate 5000 seats are vacant as per resources. But only 1700 vacant posts are filled. As per requirement Nashik Mahanagarpalika will outsource 700 Safai Karmachari as soon as possible. For more  information read here complete details:

Nashik mahanagarpalika

नाशिक महानगरपालिकेमध्ये दोन महिन्यांसाठी स्वच्छता कर्मचारी भरती

नाशिक : शहरात स्वच्छता करण्यासाठी लोकसंख्येनुसार पाच हजार सफाई कर्मचाऱ्यांची आवश्यकता असतांना, सध्या सतराशे कर्मचाऱ्यांवर सफाई केली जात आहे. पालिकेने आऊटसोर्सिंद्वारे ७०० सफाई कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेतला असला तरी, तो न्यायालयात अडकून पडला आहे. त्यामुळे करोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात नियमित साफसफाईसाठी दोन महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती करावी अशी मागणी शहरातील तीनही आमदारांसह महापौर सतीश कुलकर्णी यांनी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे केली आहे.याबाबत चर्चा करण्यासाठी शनिवारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. महापौर सतीश कुलकर्णी, आमदार अॅड. राहुल ढिकले, सिमा हिरे, प्रा. देवयानी फरांदे उपस्थित होते. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात स्वच्छता व जंतुनाशक फवारणी नियमित होणे आवश्‍यक आहे. सध्याच्या सफाई कर्मचाऱ्यांची संख्या तोकडी आहे. आऊटसोर्सिंगने ७०० सफाई कर्मचारी भरती प्रक्रियेस उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. त्यामुळे आयुक्तांनी शासनाच्या सचिवांशी चर्चा करून किमान दोन महिन्याकरिता कंत्राटी पद्धतीने कर्मचारी तातडीने भरावे, लॉकडाऊन मुळे नाशिक मध्ये नागरिकांना औषधे व जीवनावश्‍यक वस्तू घेण्यात अडचणी येत असल्याने महापालिकेने मोबाईल अॅप्लिकेशन तयार करून त्यावर प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी दोन अधिकाऱ्यांची संपूर्ण नावे व त्यांच्या फोन नंबर अॅपवर द्यावा. शहरातील भाजी मार्केट मध्ये सामाजिक आंतर पाळणे, भाजीपाला हाताळताना संसर्ग होऊ नये तसेच पैशाची देवाण-घेवाण करताना संसर्ग होऊ नये यासाठी पेटीएम क्रेडिट कार्डची सुविधा वापरावी, आदी मागण्या करण्यात आल्या.

 

 

IHBAS Recruitment 2020

IHBAS Bharti 2020

IHBAS Recruitment 2020: A Job notification has been published by Institute Of Human Behaviour & Allied Sciences for the Post of Senior Resident in various Discipline. There are total 37 vacancies available for these posts. Applicants to the posts posses with required qualification are eligible to apply. Applicants need to appear for an interview to  the given date. A walk in Interview is held on 8th April 2020. More details about IHBAS  Bharti 2020  are given below:

इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन बिहेवियर अँड अलाइड सायन्सेस नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे ज्येष्ठ रहिवासी पदाच्या 37 रिक्त  जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 8 एप्रिल 2020 तारखेला मुलाखती करीत उपस्थित राहावे.अधिक माहिती साठी कृपया दिलेली  जाहिरात वाचावी.

 

 

IHBAS भरती 2020

?विभागाचे नाव  Institute Of Human Behaviour & Allied Sciences(IHBAS)
? Name of Posts (पदांचे नाव)  Senior Resident
#️⃣ Total Vacancies (एकूण पदसंख्या)  37 Posts
? Application Mode  Walk in interview
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.ihbas.delhigovt.nic.in

पदांची तपशीलवार माहिती

1 Senior Resident  37 Posts

[quads id=2]

? Educational Qualification Eligibility For IHBAS Recruitment
शैक्षणिक पात्रता 

  • For Senior Resident 
  • Post Graduate Degree (MD/MS/DNB) in the concerned Speciality

⏰ All Important Dates

⏰Interview Date (मुलाखत तारीख) 08/04/2020
[quads id=1]

How to Apply For Institute Of Human Behaviour & Allied Sciences Vacancy 2020:

  • Apply to the posts by appearing for a walk in interview
  • Carry your Application which should get filled with all necessary details as education qualification, experience, age etc.
  • Also attach all require documents & certificates as necessary.
  • Appear on a given date for an interview to the following address
  • Address:  IHBAS, Brain-Mind Problems and Their Solution Dilshad Garden, Delhi- 110095

Important Link of IHBAS Bharti 2020

📡 वेबसाईट लिंक
📄 जाहिरात

 

 

 

Mumbai Postal Department Bharti 2020

Mumbai Postal Vibhag Bharti 2020

Mumbai Postal Department Recruitment 2020: There is good news for those looking for a job in the Indian Postal Department. Actually, there are going to be recruitment in many posts in the postal department. Applications have been sought by the department on 14 Driver, Junior Accountant, Postal Assistant and Postmen positions. The last date for application for the posts is 30 March 2020. For complete information about recruitment on these posts, you can click on the link given  below:

Mail Motor Service Mumbai Bharti 2020

 

मुंबई पोस्टात १० वी पाससाठी नोकऱ्या; २० हजार पगार!

 

भारतीय टपाल खात्यात दहावी-बारावी उत्तीर्णांपासून पदवीधारकांसाठी विविध पदांवर भरती होत आहे. यात चालक, ज्युनिअर अकाउंटंट, पोस्टल असिस्टंट आणि पोस्टमन या पदांचा समावेश आहे.

चालकच्या १४ पदांसाठी नोकरभरती आहे. या पदांसाठी आवश्यक वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. या पदासाठी १९,९०० रुपये प्रति महिना वेतन आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० मार्च २०२० आहे.

क्रीडा कोट्यातून ज्युनिअर अकाउंटंट, पोस्टल असिस्टंट आणि पोस्टमन पदांवर भरती होणार आहे. ही भरती टपाल खात्याच्या कर्नाटक क्षेत्रात निघाली आहे. पोस्टमन पदासाठी १२ वी उत्तीर्ण तर ज्युनिअर अकाउंटंट पदासाठी पदवीधर असणे आवश्यक आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २६ फेब्रुवारी आहे.